डिजिटल ८ अ व फेरफार सातबारा काढणे
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
डिजिटल सातबारा काढणे साठी सुरुवातीला खालील लिंक ओपन करून रजिस्टर करा .युजरआयडी,पासवर्ड बनवा.👇
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/DSLR/Registration/UserRegistration
युजर आयडी,पासवर्ड व कॅप्च्या टाकून लॉगीन करा. 👇 दिलेली माहिती भरा आणि डिजिटल सातबारा काढा.
https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr
👇लिंक ओपन केल्यावर अश्या प्रकारे माहिती दिसेल.